Late Namdev Narayan Shinde
Charitable Trust
- A 4 Acre Land near Sindhudurg to preserve all sculptures made by Mrs. Supriya in metallic form.
- 5 Acres of land to be used to celebrate the Rajya Abhishek ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj.
- To open an old age home called Fashion for individuals who Shivaji Raj couldn’t fulfill their dreams using the 1 acre land in Andgaon Tal. Mulshi.
- To create a platform called Sportsman to encourage young talent in the field of sports .
- Ideal Personality Motivation to bring forward stories of individuals who have done great work in the field of human service. This will motivate our future generation to indulge in human service.
- To encourage use of solar energy to conserve nature.
- To organize Sculpture and Art festival from 26- 28 January in future.
कै. नामदेव नारायण शिंदे ट्रस्ट मुख्य उद्दिष्ट : –
शिवराज्याभिषेक सोहळा
रायगडावरील पूर्वीच्या शिवकालीन महाला प्रमाणे बांधकाम करून शिवराज्याभिषेक सोहळा मेटल मध्ये उभा करून शिल्पांच्या माध्यमातून महाराजांना जनतेच्या मनात अजरामर करणे.
‘फॅशन’ वृद्धाश्रम
मला माझी मुले जवळ नाही म्हणून मी माझ्या कुटुंबाचे संगोपन करण्यामध्ये माझी आवड (छंद) विसरून गेलो होतो, तो छंद पूर्ण करण्यासाठी मी येथे येईल. वृद्धाश्रम बांधणे व त्याचे नाव फॅशन ठरविण्यात आले आहे. उदा. एखाद्याला लेखक व्हयचे होते तर, त्याने लिहिलेले पुस्तक आपली ट्रस्ट प्रकाशन करेल.
संग्रहालय
समाजात काही असे गरीब लोक असतात, की त्यांच्या सामाजिक कामाची दखल कुठेच घेतली जात नाही, अशा व्यक्तीचे शिल्प तयार करून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती त्यात जतन केली जाणार आहे. “मी जर समाजासाठी काम केले असते तर या शिल्पाप्रमाणे १००० वर्षे जगलो असतो”. हा क्षण पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हि भावना निर्माण करणे.
कै. नामदेव नारायण शिंदे ट्रस्ट उद्दिष्ट : –
ट्रस्ट अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. ट्रस्टच्या मुख्य सौ.सुप्रिया शेखर शिंदे, स्वतः शिल्पकार आहेत. त्यांना दोन नॅशनल, दोन स्टेट व वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया हे ॲवॉर्ड मिळालेले आहेत. मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्प सुद्धा त्यांनी बनवले आहे. त्या फक्त मेटल लॉस्ट वॅक्स कास्टिंग मध्ये काम करतात.
त्यांनी तयार केलेली प्रत्येक कला हि सिंधुदुर्ग येथील गांधीनगर गावात जतन करणार आहेत. चार एकर मध्ये हे संग्रहालय उभारणार आहेत.
देशासाठी लढणारे सैनिक यांना सामाजिक आर्थिक मदत करणे , समाजामध्ये ग्रामीण आदिवासी भागामध्ये असणारे गरीब खेळाडू त्यांना दत्तक घेऊन त्यांच्या कर्तुत्वाला वाव देणे.
वृक्ष तोडून अंकुश ठेवावा यासाठी सोलर सिस्टिमला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त सोलर युक्त देश कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
Donation Details
Bank : State Bank Of India
Account No: 37239926708
IFSC Code: SBIN0011648
Branch : Ambegaon, Pune, Maharashtra.
Name : Late Namdev Narayan Shinde Charitable Trust.
स्व. नामदेव नारायण शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट
८० जी – ट्रस्ट रजिस्ट्रेशन
Address :- Sr. No. 3/1/5, Ambegaon Khurd, Near Tukaram Nagar, Tal. Haveli, Dist, Pune – 411046.